श्री विलेपार्ले केळवणी मंडळ अंतर्गत 191 पदांची नवीन भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025: श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या अधीनस्थ संस्थांमध्ये नर्सिंग क्षेत्रातील विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, नर्सिंग सुपरवायझर, सिस्टर इन चार्ज, नर्स एज्युकेटर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, क्वालिटी नर्स, इन्फेक्शन कंट्रोल नर्स, स्टाफ नर्स आणि सिनियर स्टाफ नर्स या पदांचा समावेश आहे. एकूण 133 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीमध्ये विविध क्लिनिकल क्षेत्रांसाठी नियुक्त्या होणार असून संबंधित उमेदवारांकडे पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

भरती तपशील: Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025

तपशीलमाहिती
संस्थाश्री विलेपार्ले केळवणी मंडळ
एकूण पदे133
पदांचे प्रकारसहाय्यक नर्सिंग अधीक्षक, नर्सिंग सुपरवायझर, सिस्टर इन चार्ज, नर्स एज्युकेटर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, क्वालिटी नर्स, इन्फेक्शन कंट्रोल नर्स, स्टाफ नर्स, सिनियर स्टाफ नर्स
अर्ज पद्धतऑनलाईन
शेवटची तारीख२२ मे २०२५
अधिकृत संकेतस्थळhttps://www.svkm-iot.ac.in/

भरतीसंबंधी सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी २२ मे २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा. भरतीसंदर्भातील अधिक माहिती आणि अटी शर्थी जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात जरूर पाहावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/qZ5hw
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/jqsn2
अधिकृत वेबसाईटhttps://svkmcoe.ac.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा