Ratnagiri Anganwadi Bharti 2026 | १२ वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी! ५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
रत्नागिरी जिल्ह्यातील १२ वी उत्तीर्ण महिलांसाठी शासकीय सेवेत काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Ratnagiri Anganwadi Bharti 2026) प्रकल्प, रत्नागिरी अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा … Read more