Sahayak Pradhyapak Bharti 2026 | सहायक प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! ५ हजार १२ रिक्त पदे भरणार; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Sahayak Pradhyapak Bharti 2026

महाविद्यालयीन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची(Sahayak Pradhyapak Bharti 2026)बातमी समोर आली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या तब्बल ५ हजार १२ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या भरती प्रक्रियेत मुलाखतीला … Read more