Armoured Vehicles Nigam Limited Recruitment 2026 | AVNL मध्ये 1213 पदांची मोठी भरती; 6 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

Armoured Vehicles Nigam Limited Recruitment 2026

देशातील संरक्षण क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (Armoured Vehicles Nigam Limited Recruitment 2026) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1213 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, उप-व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उप-महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक तसेच सल्लागार या पदांसाठी … Read more