Assam Rifles Bharti 2026 | असम रायफल्समध्ये 354 पदांची भरती; तांत्रिक आणि ट्रेडसमॅन पदांसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

Assam Rifles Bharti 2026

सरकारी आणि संरक्षण क्षेत्रातील नोकरीची तयारी करणाऱ्या(Assam Rifles Bharti 2026)उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. असम रायफल्स अंतर्गत तांत्रिक आणि ट्रेडसमॅन भरती रॅली 2026 साठी एकूण 354 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिलेल्या माहितीनुसार अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 … Read more

CPRI Bharti 2026 | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था (CPRI) अंतर्गत 110 पदांची भरती; 12 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

CPRI Bharti 2026

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था म्हणजेच CPRI अंतर्गत महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. (CPRI Bharti 2026)अंतर्गत विविध पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी-1, अभियांत्रिकी सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ श्रेणी-1, तांत्रिक परिचर श्रेणी-1, सहाय्यक श्रेणी-2 आणि बहु-कार्य कर्मचारी … Read more

India Optel Limited Bharti 2026 | इंडिया ऑप्टेल लिमिटेड अंतर्गत 160 पदांची भरती; 3 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाइन अर्जाची संधी

India Optel Limited Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडिया ऑप्टेल लिमिटेड(India Optel Limited Bharti 2026)अंतर्गत महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडिया ऑप्टेल लिमिटेड अंतर्गत प्रकल्प तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रकल्प अभियंता, कल्याण अधिकारी आणि सल्लागार (समन्वय) या पदांच्या एकूण 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत … Read more

10वी, ITI, Diloma, पदवीधर उमेदवारांसाठी कोकण रेल्वे अंतर्गत 201 पदांची भरती; 28 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा | Konkan Railway Recruitment 2026

Konkan Railway Recruitment 2026

कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited – KRCL) अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 201 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. रेल्वे क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांना 28 सप्टेंबर 2026 पर्यंत … Read more

IREL Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! IREL मध्ये भरती, ऑनलाईन अर्ज सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

IREL Bharti 2026

इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL Bharti 2026) अंतर्गत कार्यकारी (तांत्रिक आणि अ-तांत्रिक) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक असलेल्या IREL मध्ये नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. या … Read more

IISER Pune Bharti 2026 | पुण्यात नोकरीची संधी! IISER मध्ये भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

IISER Pune Bharti 2026

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER Pune Bharti 2026), पुणे यांनी अध्यापन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत “अध्यापन सहाय्यक (अंशकालिक)” या पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदासाठी पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत … Read more

DSSSB Bharti 2026 | दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात 1979 पदांची मेगा भरती; 15 जुलैपर्यंत करा अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

DSSSB Bharti 2026

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB Bharti 2026 ) अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण 1,979 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी असून, इच्छुक उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 … Read more

BEML Recruitment 2026 | ऑपरेटर पदांच्या 362 जागांसाठी अर्ज सुरू; 10 जुलै आहे शेवटची तारीख

BEML Recruitment 2026

सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML Recruitment 2026) अंतर्गत “ऑपरेटर” पदांच्या एकूण 362 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, अटी आणि शर्तींची … Read more

ONGC अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाकरिता 2623 जागांची भरती; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी | ONGC Bharti 2025

ONGC Bharti 2025

ONGC Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत 2025 साठी मोठ्या प्रमाणावर अप्रेंटिस भरतीची घोषणा करण्यात आली असून देशभरातील तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 2623 अप्रेंटिस पदे विविध ट्रेड आणि शाखांमध्ये भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत असून … Read more