१०वी आणि पदवीधरांसाठी हिंदुस्थान को-ऑप. बँकेत ११० पदांसाठी भरती; कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांसाठी नोकरीची संधी | Hindusthan Co-Op. Bank Bharti 2026

Hindusthan Co-Op. Bank Bharti 2026

Hindusthan Co-Op. Bank Bharti 2026: मुंबईत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्थान को-ऑप. बँकेअंतर्गत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांसाठी एकूण ११० रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये पदवीधर उमेदवारांसह किमान दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण … Read more