Indian Overseas Bank Bharti 2026 | ओव्हरसीज बँकेत 250 पदांची भरती! पदवीधारकांना नोकरीची संधी; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Indian Overseas Bank Bharti 2026

इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँक अर्थात (Indian Overseas Bank Bharti 2026) अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer – LBO) या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता … Read more