ISP Nashik Bharti 2026 | इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिकमध्ये मेडिकल ऑफिसर पदाची भरती; ८६ हजारांपर्यंत वेतन
इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे पूर्णवेळ जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर(ISP Nashik Bharti 2026)पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत संबंधित पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदासाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवडीची संधी मिळणार आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक भरती … Read more