Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 | कोल्हापूर महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये रिक्त असलेल्या रेडिओलॉजिस्ट (Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026) पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण दोन रिक्त पदे भरली जाणार असून, संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार … Read more