NAMO Medical Education & Research Institute Silvassa Bharti 2026 | नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत 22 पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन; 8 सप्टेंबरला मुलाखत

NAMO Medical Education & Research Institute Silvassa Bharti 2026

वैद्यकीय क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत(NAMO Medical Education & Research Institute Silvassa Bharti 2026)विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याऐवजी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट … Read more

कोल्हापूर महानगरपालिका पदभरतीचा मार्ग मोकळा; नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026: कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमावलीला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्याने आता महापालिकेतील रिक्त पदांवर पदोन्नती तसेच सरळ सेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विविध संवर्गांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेचा … Read more

ECHS Nashik Bharti 2026 | नाशिकमध्ये ECHS अंतर्गत विविध पदांसाठी भरती; ऑफलाईन अर्ज सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ECHS Nashik Bharti 2026

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS Nashik Bharti 2026) नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 16 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. वैद्यकीय तसेच प्रशासकीय आणि सहाय्यक स्वरूपाच्या विविध पदांचा या भरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज … Read more

ESIC Mumbai Bharti 2026 | मुंबईत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ESIC मध्ये भरती; 24 ते 26 जुलैदरम्यान थेट मुलाखती, जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती

ESIC Mumbai Bharti 2026

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC Mumbai Bharti 2026) मुंबई अंतर्गत विविध अध्यापन आणि वैद्यकीय पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ७४ रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर विविध पदांची भरती; 13 जागांसाठी थेट मुलाखती | GMC Kolhapur Bharti 2026

GMC Kolhapur Bharti 2026

GMC Kolhapur Bharti 2026: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती 2026 अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून मुलाखतीस उपस्थित राहण्याचे … Read more