10 वी पास उमेदवारांसाठी मेट्रो रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 128 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर | Metro Railway Bharti 2025
Metro Railway Bharti 2025: १०वी पास उमेदवारांसाठी नोकरी शोधत असाल तर कोलकत्ता मेट्रो रेल्वेची ही भरती तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. मेट्रो रेल्वे कोलकत्ताने अॅक्ट अप्रेंटिस पदांसाठी एकूण १२८ जागांची भरती जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना अधिकृतरीत्या जारी करण्यात आली असून उमेदवार २३ डिसेंबर २०२५ पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ … Read more