महात्मा फुले कृषी विद्यापीठात 45 पदांसाठी भरती; 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी | MPKV Recruitment 2026

MPKV Recruitment 2026

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (अहिल्यानगर) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या दोन स्वतंत्र भरती जाहिरातींच्या माध्यमातून एकूण 44 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी, क्षेत्रीय कामगार तसेच यंग प्रोफेशनल-II (वनस्पती संरक्षण) आणि यंग प्रोफेशनल-II (आयटी) या पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून … Read more