Maharashtra Maritime Board Mumbai Bharti 2026 | महाराष्ट्र सागरी मंडळ(MMB) मुंबई अंतर्गत भरती सुरु; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board Mumbai Bharti 2026) अंतर्गत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे खरेदी अभियंता, किनारी क्षेत्र अभियंता, डिझाइन अभियंता, कॅड (CAD) ड्राफ्ट्समन, साइट अभियंता, वित्त व्यवस्थापक आणि सामाजिक संस्था अधिकारी या पदांसाठी एकूण १२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक … Read more