Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026 | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या 10 जागांसाठी भरती; 10 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026

छत्रपती संभाजीनगर शहरात नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका(Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026)अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार असून, संबंधित पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. … Read more

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2026 | कोल्हापूरमध्ये सरकारी नोकरीची संधी! इचलकरंजी महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2026

इचलकरंजी महानगरपालिका, कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2026) भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये डेपो मॅनेजर (आगार व्यवस्थापक) आणि टेक्निकल इन्स्पेक्टर या पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निश्चित तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित … Read more

नवी मुंबई महानगरपालिकेत 125 रिक्त पदांची मोठी भरती; त्वरित अर्ज करा | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) यांच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य सेवेतील गट ‘अ’ श्रेणीतील विविध संवर्गातील एकूण ११३ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ञ पदांचा समावेश असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची … Read more