Municipal Corporation Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! नागपूर महानगरपालिकेत भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
नागपूर महानगरपालिकेमार्फत कंत्राटी सामाजिक कार्यकर्ता पदासाठी भरती प्रक्रिया (Municipal Corporation Bharti 2026) जाहीर करण्यात आली असून, या भरतीद्वारे एक रिक्त पद भरले जाणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, उमेदवारांनी निश्चित तारखेला आवश्यक … Read more