Deendayal Port Trust Bharti 2026 | दीनदयाल पोर्ट ट्रस्टमध्ये पायलट पदाच्या ८ जागांसाठी भरती; १७ ऑक्टोबर अंतिम तारीख

Deendayal Port Trust Bharti 2026

दीनदयाल पोर्ट ट्रस्ट अंतर्गत पायलट पदासाठी भरती जाहीर(Deendayal Port Trust Bharti 2026)करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण ८ रिक्त जागा भरण्यात येणार असून, संबंधित शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. दीनदयाल पोर्ट ट्रस्ट भरती २०२६ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२६ अशी दिलेली आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या … Read more

DSSSB Bharti 2026 | DSSSB अंतर्गत 641 पदांची भरती; 4 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

DSSSB Bharti 2026

दिल्लीमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी(DSSSB Bharti 2026)महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अर्थात DSSSB अंतर्गत विविध पदांच्या एकूण 641 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक, प्रोसेस सर्व्हर तसेच शिपाई, ऑर्डरली आणि डाक शिपाई या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना … Read more

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026 |महाराष्ट्रातील नगरपरिषदांमध्ये नवीन पदभरती प्रक्रियेला गती; 3,238 रिक्त पदांची माहिती समोर, जाहिरातीची प्रतीक्षा

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये कार्यरत अधिकारी(Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026)व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तसेच रिक्त पदांवर शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. जुलै 2026 मध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सुमारे 6,500 मंजूर पदांपैकी 3,600 पदे कार्यरत … Read more

कोतवाल भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर; तब्बल २९१२ पदांची भरती, ११ नोव्हेंबर रोजी परिक्षा, संधी चुकवू नका | Kotwal Bharti 2026

Kotwal Bharti 2026

Kotwal Bharti 2026: राज्यातील महसूल विभागात रिक्त असलेल्या महसूल सेवक अर्थात कोतवाल पदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभरातील रिक्त कोतवाल पदे भरण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, ही भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाने स्पष्टपणे सांगितले … Read more

१०वी, १२वी उमेदवारांसाठी अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार पदांसाठी भरती; थेट मुलाखतीव्दारे निवड, संधी चुकवू नका | ICSIL Recruitment 2026

ICSIL Recruitment 2026

ICSIL Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. Intelligent Communication Systems India Limited (ICSIL) अंतर्गत अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीअंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही … Read more

ONGC Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! ONGC मध्ये मेडिकल ऑफिसर पदांसाठी भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ONGC Bharti 2026

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची भरती जाहीर झाली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Bharti 2026) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ या पदांसाठी एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, … Read more

National AYUSH Mission Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! राष्ट्रीय आयुष अभियानात विवध पदांसाठी भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

National AYUSH Mission Bharti 2026

राष्ट्रीय आयुष अभियान (National AYUSH Mission Bharti 2026), गोवा अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे पंचकर्म थेरपिस्ट, औषधनिर्माता (फार्मासिस्ट) आणि योग प्रशिक्षक (अंशकालीन) या पदांसाठी एकूण 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, अर्जदारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याऐवजी जाहिरातीत … Read more

Bharatiya Vidya Bhavans Mumbai Bharti 2026 | मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय विद्या भवनमध्ये विविध रिक्त पदांची भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Bharatiya Vidya Bhavans Mumbai Bharti 2026

भारतीय विद्या भवन, मुंबई अंतर्गत विविध तांत्रिक व शैक्षणिक सहाय्यक पदांच्या भरतीसाठी(Bharatiya Vidya Bhavans Mumbai Bharti 2026)अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत तांत्रिक सहाय्यक, संशोधन सहयोगी, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, प्रयोगशाळा व्यवस्थापक तसेच कनिष्ठ डेस्कटॉप आणि नेटवर्क सपोर्ट इंजिनिअर या पदांवरील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन … Read more

Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2026 | लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लातूरमध्ये नवीन भरती जाहीर; 7 ऑगस्टपर्यंत करा अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2026

लातूर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी (Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2026) उपलब्ध झाली आहे. लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लि., लातूर यांनी सेवक आणि सुरक्षा रक्षक या पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित नमुन्यात अर्ज … Read more

ITAT Mumbai Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! ITAT मुंबईमध्ये भरती; जाणून ‘घ्या’ पात्रता व अर्ज प्रक्रिया

ITAT Mumbai Bharti 2026

आयकर अपीलीय न्यायाधिकरण ITAT Mumbai Bharti 2026), मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वरिष्ठ खाजगी सचिव (Senior Private Secretary) आणि खाजगी सचिव (Private Secretary) या पदांच्या एकूण ४२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांनी निर्धारित मुदतीपूर्वी अर्ज करणे … Read more