Central Railway Mumbai Bharti 2026 |सरकारी नोकरीची संधी! मुंबई मध्य रेल्वेत भरती; जाणून घ्या पात्रता व मुलाखतीचे वेळापत्रक
मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत शिक्षक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली(Central Railway Mumbai Bharti 2026)असून, पात्र उमेदवारांसाठी पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक (PRT) या पदांवरील भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 17 रिक्त पदे भरण्यात येणार असून, उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक … Read more