Deendayal Port Trust Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! दीनदयाल पोर्ट ट्रस्टमध्ये भरती जाहीर; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Deendayal Port Trust Bharti 2026

दीनदयाल पोर्ट ट्रस्ट (Deendayal Port Trust Bharti 2026) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची रोजगाराची संधी आहे. या भरती प्रक्रियेद्वारे “सुरक्षा अभियंते” (Safety Engineers) आणि “सुरक्षा प्रशिक्षक” (Safety Instructors) या पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात … Read more