महाराष्ट्रात 3911 स्टाफ नर्स पदांची मेगाभरती; महिलांसाठी 3,130 जागा राखीव, 27 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी | MPSC Staff Nurse Bharti 2026
MPSC Staff Nurse Bharti 2026: महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या नर्सिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत अधिपरिचारिका अर्थात स्टाफ नर्स (गट-क) संवर्गातील तब्बल 3,911 रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांमधील ही पदे … Read more