MPSC Group C Recruitment 2026 | 2619 पदांची मेगाभरती जाहीर; 17 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

MPSC Group C Recruitment 2026

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Group C Recruitment 2026) यांनी महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि गट-क लिपिक-टंकलेखक या पदांच्या … Read more