Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2026 |ठाण्यात शिक्षक होण्याची मोठी संधी! 613 शिक्षक पदांसाठी अर्ज सुरू; 11 ऑगस्ट अंतिम तारीख
आदिवासी विकास विभाग, ठाणे अंतर्गत विविध शिक्षक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू(Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2026)करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक या पदांसाठी एकूण 613 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे शिक्षक पदासाठी नोकरीच्या शोधात असलेल्या … Read more