महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत विविध पदांच्या 272 जागांची भरती, त्वरित अर्ज करा | MPSC Group-B Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

MPSC Group-B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-ब अंतर्गत दोन महत्वाच्या भरती जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिली भरती महिला व बाल विकास आयुक्तालय तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत विविध गट-ब पदांसाठी असून, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 द्वारे एकूण 258 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून 14 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

दुसरी भरती गट-ब अंतर्गत वैज्ञानिक अधिकारी आणि सहायक रासायनिक विश्लेषक या 14 पदांसाठी असून, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 आहे.

1) MPSC Group B – मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 (258 Posts)

भरती तपशील – MPSC Group-B Bharti 2025

घटकमाहिती
पदांचे नावअधीक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)
एकूण जागा258
पात्रतापदानुसार (जाहिरात पहावी)
वयोमर्यादा19 ते 38 वर्षे
वेतनश्रेणीS-17 : ₹47,600 – ₹1,51,100
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज सुरू24 नोव्हेंबर 2025
शेवटची तारीख14 डिसेंबर 2025
शुल्क – खुला वर्ग₹719
शुल्क – मागास/इतर₹449
अधिकृत वेबसाईटmpsc.gov.in
PDF जाहिरात https://shorturl.at/JhSqY
ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/UHYLD
अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

2) MPSC Group B – वैज्ञानिक अधिकारी व सहायक रासायनिक विश्लेषक (14 Posts)

भरती तपशील

पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणी
वैज्ञानिक अधिकारी05₹41,800 – ₹1,32,300
सहायक रासायनिक विश्लेषक09₹41,800 – ₹1,32,300
PDF जाहिरात -1https://shorturl.at/JuJ7Q
PDF जाहिरात -2https://shorturl.at/XcANq
ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/UHYLD
अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

इतर माहिती

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2025
  • अर्ज शुल्क :
    • वैज्ञानिक अधिकारी : खुला ₹719 / मागास ₹449
    • सहायक रासायनिक विश्लेषक : खुला ₹394 / मागास ₹294

अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य असून अपूर्ण अर्ज सरळ नाकारले जातील. अधिक तपशीलांसाठी संबंधित PDF जाहिरात वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा