प्रभात मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Prabhat Multistate Co-Op Credit Society Bharti 2025
Prabhat Multistate Co-Op Credit Society Bharti 2025: प्रभात मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूरने वसुली अधिकारी आणि क्लार्क कम कॅशिअर या दोन पदांसाठी एकूण 06 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून … Read more