एस.के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, सांगली अंतर्गत 40 पदांकरिता भरती, संधी चुकवू नका | SK International Sainik School Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

SK International Sainik School Bharti 2025: सांगलीतील एस.के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल येथे विविध शैक्षणिक आणि क्रीडा विभागांमध्ये एकूण 40 पदांकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. इंग्रजी, विज्ञान, हिंदी, गणित, एसएसटी, मराठी शिक्षकांसह शिक्षण सल्लागार, संगीत शिक्षक (बँड मास्टर), कला व हस्तकला शिक्षक, महिला शारीरिक शिक्षिका, पूर्व-प्राथमिक शिक्षक, फुटबॉल व स्केटिंग प्रशिक्षक तसेच महिला स्वसंरक्षण प्रशिक्षक अशा विविध पदांचा यात समावेश आहे.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने ठेवण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी आपली कागदपत्रे principal.skischool@gmail.com या मेलवर पाठवायची आहेत. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीवर आधारित असून उमेदवारांनी थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे. मुलाखत 07 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण – एस.के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, पेठ–शिराळा रोड, रेठरे-धरण, ता. वाळवा, जि. सांगली – 415407.

शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगवेगळी असून उमेदवारांनी मूळ जाहिरात तपासणे आवश्यक आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील – SK International Sainik School Bharti 2025

तपशीलमाहिती
संस्थाएस.के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, सांगली
पदविविध शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक पदे
एकूण जागा40
अर्ज पद्धतऑनलाइन (ई-मेल)
ई-मेलprincipal.skischool@gmail.com
निवड प्रक्रियामुलाखत
मुलाखतीची तारीख07 डिसेंबर 2025
मुलाखतीचे ठिकाणरेठरे-धरण, वाळवा, सांगली

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा