Talathi Bharti Latest Update | तलाठ्यांसाठी मोठी अपडेट; आता थेट नायब तहसीलदार होण्याची संधी?

Talathi Bharti Latest Update

महसूल विभागातील तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची(Talathi Bharti Latest Update)अपडेट समोर आली आहे. महसूल विभागाचा नवीन आकृतिबंध तयार केल्यानंतर नियुक्तीच्या नियमांमध्येही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता या नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी सुरू असून, तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थेट नायब तहसीलदार पदावर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

ITI Admission 2026 | आयटीआयमध्येच आता ड्रायव्हिंगचे धडे; राज्यातील १६५ शासकीय आयटीआयमध्ये प्रशिक्षण शाळा होणार सुरू

ITI Admission 2026

आयटीआयमध्ये व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी(ITI Admission 2026)महत्त्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्रेडमधील तांत्रिक कौशल्यासोबतच वाहन चालविण्याचे प्रशिक्षणही मिळणार आहे. राज्यातील तब्बल १६५ शासकीय आयटीआयमध्ये ‘वाहन चालक प्रशिक्षण शाळा’ सुरू करण्यात येणार असून, ‘मेकॅनिक मोटार व्हेइकल’ ट्रेड असलेल्या आयटीआयमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षणासोबत वाहन चालविण्याचे व्यावहारिक कौशल्य आत्मसात करण्याची संधी … Read more

Maharashtra Job Fair 2026 | खुशखबर! महाराष्ट्रात १ हजार रोजगार मेळावे; लाखो युवकांना नोकरीची संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Maharashtra Job Fair 2026

राज्यातील युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध(Maharashtra Job Fair 2026)करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभरात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे रोजगार शोधणाऱ्या तरुणांना विविध कंपन्या, उद्योग आणि संस्थांमध्ये थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण आणि पूर्वतयारीही दिली जाणार आहे. … Read more

नॅशनल करिअर सर्विस (NCS) पोर्टलवर नोंदणी कशी करावी? नोकरी शोधणाऱ्यांसाठी सविस्तर माहिती | National Career Service

National Career Service

देशातील बेरोजगार युवक, नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार, तसेच करिअर मार्गदर्शन हवे असलेल्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेले National Career Service (NCS) पोर्टल हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून नोकरी शोधणारे आणि नियोक्ते (Employers) यांना एकाच ठिकाणी जोडले जाते. मात्र, अनेक उमेदवारांना या पोर्टलवर नोंदणी कशी करायची, कोणती माहिती … Read more