UPSC अंतर्गत विविध पदांसाठी 102 रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025: संघ लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत परीक्षक (Examiner) आणि उपसंचालक (Deputy Director) या पदांसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2026 आहे. या भरतीमध्ये Examiner of Trade Marks & … Read more

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 9126 पदांची मोठी भरती; त्वरित अर्ज करा | Kendriya Vidyalay Sangathan Bharti 2025

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2025

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) आणि नवोदय विद्यालय संघटना (NVS) यांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. CBSE ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था असून, तिच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, PGT, TGT, PRT तसेच विविध शिक्षकेतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 9126 … Read more

छत्रपती शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, 76 जागा रिक्त; ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 10 डिसेंबर, त्वरित अर्ज करा | Shivaji University Kolhapur Bharti 2025

Shivaji University Kolhapur Bharti 2025

Shivaji University Kolhapur Bharti 2025: छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे संचालक/प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर, प्रशिक्षक, प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक संचालक अशा विविध पदांसाठी एकूण 73 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विद्यापीठाकडून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची ऑनलाइन अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025, तर अर्जाची हार्ड कॉपी विद्यापीठात … Read more

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये रिक्त पदांची भरती; 23 डिसेंबरपर्यंत अर्ज करा | NGEL Bharti 2025

NGEL Bharti 2025

NGEL Bharti 2025: एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) यांनी विशेषज्ञ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून एकूण 18 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ऊर्जा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator  उमेदवारांनी … Read more

मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक पदांच्या भरतीची अंतिम मुदत वाढवली | Mumbai University Bharti 2025

Mumbai University Bharti 2025

Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहप्राध्यापक/उपग्रंथपाल तसेच सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल या महत्त्वाच्या शैक्षणिक पदांच्या भरतीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ३ डिसेंबर ही अंतिम तारीख असताना आता अर्ज सादर करण्याचा कालावधी वाढवून १८ डिसेंबर २०२५ (सायं. ५ वाजेपर्यंत) असा करण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी त्याची … Read more

12 वी ते पदवीधारकांना नोकरीची संधी: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत 124 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | CBSE Bharti 2025

CBSE Bharti 2025

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 124 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये सहाय्यक सचिव, सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक संचालक (शैक्षणिक, प्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण), लेखा अधिकारी, अधीक्षक, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, कनिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ सहाय्यक अशा पदांचा समावेश आहे. CBSE ने दिलेल्या माहितीनुसार अर्ज सादर … Read more

10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी: SSC कॉन्स्टेबल GD 25,487 पदांची मोठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा | SSC GD Constable Bharti 2025

SSC GD Constable Bharti 2025

SSC GD Constable Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कॉन्स्टेबल (जीडी) आणि रायफलमन (जीडी) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. आयोगाने विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs) एकूण 25,487 रिक्त जागा उपलब्ध असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 … Read more

Business Development Trainee: सॅप्रो टेक्नॉलॉजी अंतर्गत बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न (Work from Home) पदांसाठी नोकरीची संधी, 20 जागा रिक्त, वर्षाला 11 लाखाचे पॅकेज

Business Development Trainee

Business Development Trainee: SAPप्रमाणे एंटरप्राइझ सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर असलेल्या Sappro Technology ने बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. कंपनीने एकूण 20 पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही संधी IT सेवा आणि बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी उपयुक्त मानली जात आहे. कंपनीत इंटर्न म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना लीड जनरेशन, मार्केट … Read more

Work From Home HEN India मध्ये पूर्णवेळ नोकरीची संधी; सदस्यांशी संवाद साधणाऱ्या अनुभवी उमेदवारांची गरज

Work From Home HEN India

Work From Home: महिला उद्योजकांच्या नेटवर्कला बळ देणाऱ्या HEN India संस्थेत दोन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्था सदस्यांशी सतत संपर्कात राहून त्यांना नवीन ऑफर्सची माहिती देणे, तसेच संभाव्य लीड्सना मेंबरशिपविषयी सांगणे, अशी मुख्य जबाबदारी या पदांवर देण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असून, कामाचा … Read more

Categories Job

Work From Home: Shemaroo इंटरटेनमेंट लि. अंतर्गत Full Stack Developer पदासाठी नोकरीची संधी, वर्षाला 13 लाखापर्यंत पगार, Apply Now

Work From Home Shemaroo Entertainment Limited

Work From Home: Shemaroo Entertainment Limited च्या ShemarooVerse या विभागात मेटाव्हर्स आणि Web3.0 प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी अनुभवी बॅकएंड इंजिनिअरची भरती सुरू आहे. कंपनी मेटाव्हर्ससाठी मजबूत, स्केलेबल आणि सिक्युअर बॅकएंड आर्किटेक्चर तयार करण्यावर भर देत असून, या पदासाठी किमान 1 वर्षाचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. या भूमिकेत उमेदवाराला मेटाव्हर्स अ‍ॅप्लिकेशनमधील महत्त्वाच्या घटकांची उभारणी करावी लागणार आहे, … Read more