India Post GDS Recruitment 2026 : 28 हजारांहून अधिक पदांसाठी भरतीची शक्यता, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी

India Post GDS Recruitment 2026

India Post GDS Recruitment 2026: भारतीय टपाल विभागाच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. India Post GDS Online Engagement Schedule-II (July 2026) अंतर्गत नवीन भरतीची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून, पात्र उमेदवारांना … Read more