ना परिक्षा, ना मुलाखत.. फक्त १०वीच्या मेरिटवर ३०,००० महिना पगाराची भारतीय टपाल खात्यात नोकरी; २५ हजारांहून अधिक पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Indian Post GDS Recruitment 2026

Indian Post GDS Recruitment

भारतीय डाक विभागाने १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक अर्थात(Indian Post GDS Recruitment 2026)अंतर्गत शाखा पोस्टमास्टर (BPM), सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी २५ हजारांहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीचे विशेष … Read more