Konkan Railway Recruitment 2026 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोकण रेल्वेत भरती; लेखी परीक्षा नाही, 21 जुलैपासून थेट मुलाखती!

Konkan Railway Recruitment 2026

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Recruitment 2026) अंतर्गत विविध तांत्रिक आणि सुरक्षा विभागातील एकूण 40 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी निर्धारित तारखांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, सिनियर टेक्निकल असिस्टंट, … Read more