GPSC Goa Bharti 2026 |GPSC गोवा अंतर्गत 54 पदांची भरती; सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी पदांसाठी संधी

GPSC Goa Bharti 2026

गोवा लोकसेवा आयोग अर्थात(GPSC Goa Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या भरतीमध्ये दोन स्वतंत्र जाहिरातींचा समावेश असून एकूण 54 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (विद्युत), सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता, आहारतज्ज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक तसेच सहाय्यक प्राध्यापक आणि पशुवैद्यकीय अधिकारी या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून … Read more

Goa Shipyard Bharti 2026 | गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 31 पदांची भरती; 3 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

Goa Shipyard Bharti 2026

गोवा येथे नोकरीच्या शोधात असलेल्या तसेच अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रातील पात्र(Goa Shipyard Bharti 2026) उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत “प्रशिक्षणार्थी प्रकल्प कार्यकारी” या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 31 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. गोवा … Read more

Goa Arogya Vibhag Bharti 2026 | आरोग्य सेवा संचालनालय गोवा अंतर्गत 125 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा

Goa Arogya Vibhag Bharti 2026

आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी(Goa Arogya Vibhag Bharti 2026)उपलब्ध झाली आहे. आरोग्य सेवा संचालनालय, पणजी – गोवा अंतर्गत विविध पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी संबंधित पदासाठी असलेली शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी तपासून … Read more

National AYUSH Mission Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! राष्ट्रीय आयुष अभियानात विवध पदांसाठी भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

National AYUSH Mission Bharti 2026

राष्ट्रीय आयुष अभियान (National AYUSH Mission Bharti 2026), गोवा अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे पंचकर्म थेरपिस्ट, औषधनिर्माता (फार्मासिस्ट) आणि योग प्रशिक्षक (अंशकालीन) या पदांसाठी एकूण 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, अर्जदारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याऐवजी जाहिरातीत … Read more

Engineering Projects India Limited Bharti 2026 | सरकारी कंपनीत नोकरीची संधी! EPIL मध्ये भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Engineering Projects India Limited Bharti 2026

अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अभियांत्रिकी प्रकल्प लिमिटेड (Engineering Projects India Limited Bharti 2026) यांनी “पदवीधर शिकाऊ उमेदवार” (Graduate Apprentice) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात … Read more

IIT Goa Bharti 2026 | गोव्यात नोकरीची संधी! IIT मध्ये भरती सुरू; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती

IIT Goa Bharti 2026

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Goa Bharti 2026) गोवा येथे नोकरीची संधी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. संस्थेमार्फत सल्लागार (वित्त व लेखापरीक्षण) [Consultant (Finance & Audit)] या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या भरतीद्वारे एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांकडून … Read more

Goa Krushi Mahavidyalay Bharti 2026 | गोवा कृषी महाविद्यालयात मल्टी टास्किंग स्टाफ पदांची भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Goa Krushi Mahavidyalay Bharti 2026

गोवा राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. गोवा कृषी महाविद्यालयामार्फत (Goa Krushi Mahavidyalay Bharti 2026) “मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २ रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या … Read more

KTCL Goa Recruitment 2026 | कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड 25 जूनपासून थेट मुलाखती, 300 जागा

KTCL Goa Recruitment 2026

गोव्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL Goa Recruitment 2026), गोवा अंतर्गत वाहतूक विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 300 रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज प्रक्रिया न करता थेट मुलाखतीस उपस्थित राहण्याची … Read more