बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; 10वी ते पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी, नवीन जाहिरात प्रकाशित | BMC Recruitment 2026

BMC Recruitment 2026

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे “एमआरआय तंत्रज्ञ, एमआरआय सहाय्यक, कार्यकारी सहाय्यक, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०२६ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 Mumbai Mahanagarpalika Vacancy 2026 पदाचे नाव पद संख्या  एमआरआय तंत्रज्ञ 04 एमआरआय … Read more

UPSC Bharti 2026 | UPSC अंतर्गत 212 पदांसाठी भरती; विशेषज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, अभियोक्ता आणि विधी अधिकारी पदांसाठी संधी

UPSC Bharti 2026

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग अर्थात(UPSC Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत विशेषज्ञ श्रेणी 3 सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक संपादक, विशेषज्ञ श्रेणी 2 (कनिष्ठ वेतनश्रेणी), सहाय्यक सरकारी अभियोक्ता, सार्वजनिक विधी अधिकारी, जिल्हा खटला कामकाज अधिकारी आणि विधी … Read more

कोतवाल भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर; तब्बल २९१२ पदांची भरती, ११ नोव्हेंबर रोजी परिक्षा, संधी चुकवू नका | Kotwal Bharti 2026

Kotwal Bharti 2026

Kotwal Bharti 2026: राज्यातील महसूल विभागात रिक्त असलेल्या महसूल सेवक अर्थात कोतवाल पदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभरातील रिक्त कोतवाल पदे भरण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, ही भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाने स्पष्टपणे सांगितले … Read more

ICAR-CIRCOT Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ICAR-CIRCOT Bharti 2026

मुंबई येथील ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (ICAR-CIRCOT Bharti 2026) अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow – JRF) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एक रिक्त पद भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या भरतीसाठी कोणतीही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नसून, पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला … Read more