Pune Rojgar Melava Bharti 2026 | पुण्यात २९ सप्टेंबरला महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

Pune Rojgar Melava Bharti 2026

पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने पुणे(Pune Rojgar Melava Bharti 2026)जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्या आणि आस्थापनांमध्ये थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी हा … Read more

Maharashtra Job Fair 2026 | खुशखबर! महाराष्ट्रात १ हजार रोजगार मेळावे; लाखो युवकांना नोकरीची संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Maharashtra Job Fair 2026

राज्यातील युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध(Maharashtra Job Fair 2026)करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभरात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे रोजगार शोधणाऱ्या तरुणांना विविध कंपन्या, उद्योग आणि संस्थांमध्ये थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण आणि पूर्वतयारीही दिली जाणार आहे. … Read more