महाराष्ट्रात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती; ६२०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचारी पदे | Maharashtra Professor Recruitment

Maharashtra Professor Recruitment

Maharashtra Professor Recruitment: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या महिनाभरात राज्यात तब्बल ६२०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. वित्त विभागाने यास मान्यता दिली असून, अधिकृत अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. प्रलंबित भरतीला वेग – Maharashtra Professor … Read more