College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026| कृषी महाविद्यालय कराड आणि मुक्ताईनगर येथे विविध पदांची भरती; प्राध्यापकांसह वैद्यकीय अधिकारी पदांसाठी संधी

College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026

कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय, कराड(College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026)आणि कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्जाच्या अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत. … Read more

College of Agriculture Muktainagar Bharti 2026 | कृषी क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयात भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

College of Agriculture Muktainagar Bharti 2026

कृषी क्षेत्रात अध्यापनाची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची College of Agriculture Muktainagar Bharti 2026) बातमी आहे. कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांनी सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी … Read more