MPSC Group C Recruitment 2026 | 2619 पदांची मेगाभरती जाहीर; 03 ऑगस्ट २०२६ पर्यंत (मुदतवाढ) ऑनलाईन अर्ज करा

MPSC Group C Recruitment 2026

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Group C Recruitment 2026) यांनी महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि गट-क लिपिक-टंकलेखक या पदांच्या … Read more

MPSC अंतर्गत 2795 पदांची मोठी भरती, नवीन जाहिरात प्रकाशित | MPSC Bharti 2025

MPSC Group A Bharti 2025

MPSC Bharti 2025: महाराष्ट्रातील शासकीय नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मार्फत पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा (गट-अ) या पदांसाठी तब्बल २७९५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती पशुसंवर्धन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून सुरू … Read more