PDEA Bharti 2026 |शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! पुणे जिल्हा शिक्षण मंडळात विविध पदांसाठी भरती जाहीर; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (PDEA Bharti 2026), पुणे यांच्या अंतर्गत विविध अध्यापन पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (रीडर), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) आणि ट्यूटर या पदांवरील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची … Read more