AIIMS Nagpur Bharti 2026 | AIIMS नागपूरमध्ये सरकारी नोकरीची संधी; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS Nagpur Bharti 2026), नागपूर यांनी प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-II (Project Research Scientist-II) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1 रिक्त पद भरले जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची इच्छा असलेल्या … Read more