TCS मेगा भरती 2026 | BSc, BCA विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी | TCS BSc Ignite Hiring 2026

TCS BSc Ignite Hiring 2026

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 2026 बॅचच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी TCS B.Sc Ignite Hiring 2026 ही विशेष भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या B.Sc, BCA आणि B.Voc विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. TCS च्या “Science to Software” या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातील कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार … Read more

Ministry Of Jal Shakti Recruitment 2026 | जलशक्ती मंत्रालयांतर्गत 6 रिक्त पदांसाठी भरती; विविध पदांसाठी ऑफलाइन अर्जाची संधी

Ministry Of Jal Shakti Recruitment 2026

जलशक्ती मंत्रालयांतर्गत विविध पदांवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या(Ministry Of Jal Shakti Recruitment 2026)पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण 6 रिक्त पदे भरण्यासाठी वेगवेगळ्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये प्रधान खाजगी सचिव, मूल्यनिर्धारक, सदस्य तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी या पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन … Read more

Post Office Maharashtra Bharti 2026 | भारतीय टपाल खात्यात महाराष्ट्रासाठी 2,431 पदांची भरती; 10वीच्या गुणांवर नोकरीची संधी, 30 हजारांपर्यंत TRCA

Post Office Maharashtra Bharti 2026

भारतीय टपाल विभागाने महाराष्ट्रातील(Post Office Maharashtra Bharti 2026)10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. Indian Post Gramin Dak Sevak अर्थात GDS Recruitment 2026 अंतर्गत महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी 2,431 हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन … Read more

Amazon Jobs 2026 | Amazon मध्ये 1.60 लाखांहून अधिक हंगामी रोजगाराच्या संधी; 400 हून अधिक शहरांमध्ये भरती, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Amazon Jobs 2026

आगामी सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर(Amazon Jobs 2026)ने देशभरातील आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये 1,60,000 हून अधिक हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण केल्याची घोषणा केली आहे. ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स व्यवसायातील वाढती मागणी लक्षात घेऊन या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संधी भारतातील 400 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध असून, त्यामध्ये मोठ्या महानगरांसोबतच द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचाही … Read more

NMU Jalgaon Bharti 2026 | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 138 जागांची भरती; 28 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

NMU Jalgaon Bharti 2026

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात(NMU Jalgaon Bharti 2026)नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने … Read more

DY Patil Institute of Technology Pune Bharti 2026 | डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत 168 पदांची भरती; 23 सप्टेंबरला थेट मुलाखत

DY Patil Institute of Technology Pune Bharti 2026

पुण्यातील शिक्षण क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी(DY Patil Institute of Technology Pune Bharti 2026)महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत विविध प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी एकूण 168 रिक्त जागा असल्याचे … Read more

ZP Beed Bharti 2026 | जिल्हा परिषद बीड अंतर्गत 26 पदांची भरती; विधिज्ञ पदासाठी ऑफलाइन अर्जाची संधी

ZP Beed Bharti 2026

बीड जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या आणि विधी क्षेत्रातील पात्रता(ZP Beed Bharti 2026)असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद बीड अंतर्गत विधिज्ञ पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. … Read more

Department of Higher and Technical Education Mumbai Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या ८६ पदांच्या आकृतीबंधास शासनाची मान्यता; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Department of Higher and Technical Education Mumbai Bharti 2026

महाराष्ट्र राज्यातील कला शिक्षण अधिक सक्षम, सुव्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण(Department of Higher and Technical Education Mumbai Bharti 2026)करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर स्वतंत्र महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी पदांच्या आकृतीबंधाला आता शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एकूण ८६ पदांचा हा आकृतीबंध असून, … Read more

UIIC Bharti 2026 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स अंतर्गत 225 पदांसाठी भरती; पदवीधर उमेदवारांना मोठी संधी, 28 सप्टेंबरपर्यंत अर्ज

UIIC Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड(UIIC Bharti 2026)ने मोठी भरती जाहीर केली आहे. कंपनीकडून प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer – Scale I) सामान्य श्रेणी व हिंदी अधिकारी या पदांसाठी एकूण 225 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया 8 सप्टेंबर 2026 पासून … Read more

IndiGo Walk in Interview 2026 | मुंबई येथे विविध पदांसाठी भरती; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी, त्वरित Apply करा| IndiGo Recruitment 2026

IndiGo Recruitment 2026

देशातील आघाडीची विमान कंपनी(IndiGo Recruitment 2026)कडून एअरपोर्ट ऑपरेशन्समधील विविध पदांसाठी “Airport Operations Online Drive – Pan India 3.0” ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. देशभरातील पात्र उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार असून, पदासाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची नोंदणी आणि प्राथमिक स्क्रीनिंग केली जाणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत गणित आणि स्पीच असेसमेंटचा समावेश असून, … Read more