MECL Nagpur Bharti 2026 | MECL नागपूरमध्ये १२२ पदांची भरती; विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना संधी

MECL Nagpur Bharti

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खनिज संशोधन संस्था लिमिटेड(MECL Nagpur Bharti 2026),नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये लेखापाल, तंत्रज्ञ, सहाय्यक, लघुलेखक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, मेकॅनिक, मेकॅनिक-सह-ऑपरेटर (ड्रिलिंग) आणि कनिष्ठ वाहनचालक अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरतीअंतर्गत एकूण १२२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. MECL नागपूर भरती २०२६ … Read more

ESIS Mumbai Bharti 2026 | मुंबईत सरकारी नोकरीची संधी! ESIS अंतर्गत भरती जाहीर; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ESIS Mumbai Bharti 2026

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIS Mumbai Bharti 2026) मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत सहायक लेखा अधिकारी (Assistant Accounts Officer) आणि प्रशासन अधिकारी (Administrative Officer) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करून अर्ज ऑफलाईन किंवा … Read more

SGBAU Amravati Recruitment 2026 | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात नोकरीची संधी! अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

SGBAU Amravati Recruitment 2026

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU Amravati Recruitment 2026), अमरावती अंतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती तसेच तक्षशिला महाविद्यालय, अमरावती येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 07 रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अध्यापन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा … Read more

Bharat Petroleum Bharti 2026 | सरकारी नोकरीची मोठी संधी! भारत पेट्रोलियममध्ये भरती; जाणून घ्या पात्रता, शुल्क व अर्ज प्रक्रिया

Bharat Petroleum Bharti 2026

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Bharti 2026) ने विविध तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून एकूण 154 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीअंतर्गत प्रक्रिया तंत्रज्ञ (रसायन), प्रक्रिया ऑपरेटर/ऑपरेटर (रसायन), तंत्रज्ञ/ऑपरेटर (यांत्रिक) आणि तंत्रज्ञ (विद्युत) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी क्षेत्रातील नामांकित सार्वजनिक उपक्रमामध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या … Read more

NALCO Bharti 2026 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! NALCO मध्ये भरती, आजच करा अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

NALCO Bharti 2026

राष्ट्रीय ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO Bharti 2026) अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि विशेषज्ञ (Specialist) या पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. NALCO ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य ॲल्युमिनियम उत्पादक … Read more

STPI Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया मध्ये भरती; 7 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

STPI Bharti 2026

सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI Bharti 2026) अंतर्गत नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. संस्थेमार्फत “कनिष्ठ हिंदी अनुवादक” (Junior Hindi Translator) या पदासाठी एकूण ९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक पात्रता, … Read more

Government Engineering College Daman Bharti 2026 | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, दमण येथे भरती; 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

Government Engineering College Daman Bharti 2026

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, दमण (Government Engineering College Daman Bharti 2026) यांनी इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक या पदाची एक रिक्त जागा भरली जाणार आहे. संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये … Read more

UMED MSRLM Ahilyanagar Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! UMED MSRLM अहिल्यानगरमध्ये भरती; जाणून घ्या पात्रता व अंतिम तारीख

UMED MSRLM Ahilyanagar Bharti 2026

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED MSRLM Ahilyanagar Bharti 2026) अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत “आयएफसी ब्लॉक अँकर” आणि “ज्येष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती” या पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज सादर करण्याची शेवटची … Read more

Army Law College Bharti 2026 | आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे भरती; ३० जुलैपर्यंत ऑफलाइन अर्जाची संधी

Army Law College Bharti 2026

आर्मी लॉ कॉलेज, पुणे यांनी प्राचार्य (Army Law College Bharti 2026) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करण्याची इच्छा असलेल्या आणि आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. … Read more

IIPS Mumbai Bharti 2026 | मुंबईत नोकरीची संधी! IIPS मध्ये विविध पदांसाठी भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

IIPS Mumbai Bharti 2026

मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (IIPS Mumbai Bharti 2026) अंतर्गत संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेमार्फत वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (Senior Research Scientist) आणि संशोधन अधिकारी (Research Officer) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक आणि … Read more