Talathi Bharti 2026 Update | MPSC मार्फत १५३९ तलाठी पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Talathi Bharti 2026 Update

तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो उमेदवारांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या तलाठी भरतीबाबत महत्त्वाची घडामोड झाली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Talathi Bharti 2026) ग्रुप ‘C’ भरती प्रक्रियेत नवीन पदांचा समावेश करत संबंधित परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार “ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)” या पदाच्या एकूण १५३९ … Read more