SAIL Bharti 2026 |SAIL अंतर्गत विविध पदांच्या एकूण 721 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्जाची संधी; ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी भरती

SAIL Bharti 2026

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात(SAIL Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार SAIL अंतर्गत ट्रेड शिकाऊ, तंत्रज्ञ पदविका शिकाऊ आणि पदवीधर शिकाऊ अशा पदांच्या 710 जागा, तसेच यंग प्रोफेशनलच्या 11 जागा, अशा एकूण 721 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्जाची संधी उपलब्ध आहे. या भरतीमध्ये ITI, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांना त्यांच्या … Read more

KVIC Mumbai Bharti 2026 | खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 30 पदांची भरती; यंग प्रोफेशनल पदांसाठी ऑनलाइन अर्जाची संधी

KVIC Mumbai Bharti 2026

मुंबईमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खादी व ग्रामोद्योग आयोग(KVIC Mumbai Bharti 2026), मुंबई अंतर्गत यंग प्रोफेशनल पदांसाठी एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिलेल्या माहितीनुसार या भरतीमध्ये दोन स्वतंत्र जाहिरातींचा समावेश असून, एका जाहिरातीत यंग प्रोफेशनल पदाच्या 20 जागा, तर दुसऱ्या जाहिरातीत यंग प्रोफेशनल पदाच्या 10 जागा … Read more

Central Warehousing Corporation Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! CWC मध्ये यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती; २२ जुलैपर्यंत अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Central Warehousing Corporation Bharti 2026

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (Central Warehousing Corporation Bharti 2026) अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेकडून “यंग प्रोफेशनल” पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी … Read more