बँकेत नोकरीची संधी! सिद्धेश्वर अर्बन को-ऑप. बँक भरती; ऑफलाईन अर्ज सुरू, 15 जुलै अंतिम मुदत जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Siddheshwar Urban Co-op Bank Recruitment 2026

Siddheshwar Urban Co-op Bank Recruitment 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सिद्धेश्वर अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, सिल्लोड यांनी विविध पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत शाखा व्यवस्थापक, अंतर्गत लेखापरीक्षक आणि लिपिक या पदांसाठी एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more

केंद्रीय युनानी औषध संशोधन परिषद भरती 2026; 179 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू | CCRUM Recruitment 2026

CCRUM Recruitment 2026

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय युनानी औषध संशोधन परिषद (CCRUM Recruitment 2026) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे संशोधन, वैद्यकीय, प्रशासकीय तसेच तांत्रिक विभागातील विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले … Read more

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, एकूण ५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधित भरती ही नागपूर खंडपीठासाठी असून, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज पाठविणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेमध्ये स्वयंपाकी (कुक) … Read more

दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत 50 ‘लिपिक’ पदांसाठी भरती | The Kolhapur Urban Co-op. Bank Ltd. Bharti 2025

The Kolhapur Urban Co-op. Bank Ltd. Bharti 2025

कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The Kolhapur Urban Co-op. Bank Ltd.) यांच्या अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी 290 पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 290 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. लेखा परीक्षण अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी), लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक भांडारपाल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या … Read more