खुशखबर! विप्रो मध्ये 5000 इंटर्न्सची भरती! आयटी करिअर करण्याची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा | Wipro Summer Internship 2025

Wipro Summer Internship 2025

Wipro Summer Internship 2025: भारतातील आघाडीची आयटी कंपनी विप्रो लिमिटेडने 2025 साठी ‘WiSE – Wipro Summer Internship Experience’ हा खास समर इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरू केला आहे. आयटी, बिझनेस स्ट्रॅटेजी आणि कन्सल्टिंगसारख्या क्षेत्रांत करिअर घडवू इच्छिणाऱ्या नवख्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या प्रोग्रॅमअंतर्गत देशभरातून 5000 हून अधिक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी निवडले जाणार आहे. विप्रोच्या या उपक्रमाचा … Read more

HCL मध्ये इंटर्नशिपची संधी: ५,००० पेक्षा जास्त जागा उपलब्ध, त्वरित अर्ज करा | HCL Internship 2025

HCL Internship 2025

HCL Internship 2025: एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एचसीएल व्हर्च्युअल इंटर्नशिप २०२५’ हा उपक्रम जाहीर करण्यात आला असून, हा प्रोग्राम भारतातील नवउदीत पदवीधरांना करिअरमध्ये एक उत्तम सुरुवात करण्याची संधी देतो. यामध्ये ५,००० पेक्षा जास्त जागा उपलब्ध असून, विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप खुली आहे. या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना … Read more

कॉग्निझंट मध्ये मेगाभरती: २००० पदांसाठी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Cognizant Technology Solutions Bharti 2025

Cognizant Technology Solutions Bharti 2025

मुंबई | आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कॉग्निझंटने २०२५ मध्ये तब्बल २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची मोठी घोषणा केली आहे. या संधीचा लाभ घेऊन अनेक तरुणांचे आयटी क्षेत्रात करिअर सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. Cognizant Technology Solutions Bharti 2025 कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीकुमार एस. यांनी नुकत्याच पार पडलेल्या मार्च तिमाहीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत ही … Read more

Categories Job

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम: पदवीधरांना ₹61,500 प्रति महिना पगार, सोबत प्रशासनात काम करण्याची संधी, त्वरित अर्ज करा | Mahades Fellowship Application Form 2025

Mahades Fellowship Application Form 2025

महाराष्ट्रातील युवा प्रतिभांसाठी शासनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची अनोखी संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ 2025-26 साठी जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील निवडक 60 तरुणांना प्रशासनाच्या विविध स्तरांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम यापूर्वीही 2015 आणि 2023-24 मध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला … Read more

Categories Job

नोंदणी मुद्रांक विभागात ‘शिपाई’ पदासाठी मोठी भरती; १०वी, १२वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी | Nondani mudrank vibhag recruitment 2025

Nondani mudrank vibhag recruitment 2025

पुणे | राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी चालून आली आहे. विभागाने आजच, म्हणजे २२ एप्रिल २०२५ रोजी “शिपाई” पदासाठी मोठ्या भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २८४ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती IBPS (Institute of Banking Personnel Selection) या केंद्रीय संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. Nondani … Read more

Categories Job

इचलकरंजी महानगरपालिकेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड | Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2025

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2025

इचलकरंजी | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विधी व पर्यावरण क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आकर्षक संधी इचलकरंजी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. महानगरपालिका अंतर्गत ‘विधी अधिकारी’ आणि ‘पर्यावरण संवर्धन अधिकारी’ या दोन अत्यंत महत्त्वाच्या पदांची भरती होणार असून, यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमुळे पात्र उमेदवारांना स्थानिक प्रशासनात थेट योगदान … Read more

Categories Job

पदवीधारकांसाठी AAI मध्ये मोठी भरती, शेकडो जागा रिक्त; त्वरित अर्ज करा | AAI Bharti 2025

AAI Bharti 2025

मुंबई | भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी या पदासाठी भरती (AAI Bharti 2025) प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 309 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती विविध शाखांमध्ये करण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज … Read more

Categories Job

BOB कॅपिटल मार्केट लिमिटेडमध्ये विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा | BOBCAPS Bharti 2025

BOBCAPS Bharti 2025

मुंबई | BOB कॅपिटल मार्केट लिमिटेड (BOBCAPS) ही भारतातील आघाडीची गुंतवणूक सल्लागार संस्था असून सध्या ती महत्वाच्या पदांसाठी भरती (BOBCAPS Bharti 2025) प्रक्रिया राबवत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. व्यवसाय विकास व्यवस्थापक – BOBCAPS Bharti 2025 BOBCAPS मध्ये व्यवसाय विकास व्यवस्थापक या पदासाठी तब्बल ७० जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more

Categories Job

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत 103 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | HPCL Bharti 2025

HPCL Bharti 2025

HPCL Bharti 2025: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने 2025 साठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ‘कनिष्ठ कार्यकारी’ या पदासाठी एकूण १०३ जागांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी करिअरच्या दृष्टीने एक उत्तम संधी ठरू शकते. … Read more

Categories Job

पदवीधारकांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स अंतर्गत अंतर्गत 145 पदांकरिता नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | UIIC Bharti 2025

UIIC Bharti 2025

UIIC Bharti 2025: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (United India Insurance Company Ltd – UIIC) या केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नामवंत सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीने ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण १४५ रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज … Read more

Categories Job