Advocate Jobs in agriculture department | वकिलांसाठी सुवर्णसंधी! कृषी विभागात मोठी भरती; एका खटल्यासाठी मिळणार ५० हजार रुपये

Advocate Jobs in agriculture department

महाराष्ट्रातील कायद्याचे शिक्षण घेतलेल्या आणि न्यायालयीन कामकाजाचा अनुभव(Advocate Jobs in agriculture department)असलेल्या वकिलांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. शेतकरी अपघात विमा तसेच सुरक्षा सानुग्रह अनुदानाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी कृषी विभागाकडून विधिज्ञ किंवा विधी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुणे कृषी विभागाच्या अखत्यारित पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमधील न्यायालयीन प्रकरणांसाठी ही नियुक्ती केली … Read more

खुशखबर! कृषी विभागात तब्बल 23 हजार 476 पदांची लवकरच भरती; नवीन आकृतीबंध जाहीर | Krushi Vibhag Bharti 2026

Krushi Vibhag Bharti 2026

Krushi Vibhag Bharti 2026: राज्याच्या कृषी विभागासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, सुधारित २३ हजार ४७६ पदांच्या आकृतिबंधाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार जुन्या आकृतिबंधातील ३ हजार ९८५ पदे कमी करण्यात आली असून, विभागाच्या गरजेनुसार २ हजार ६८६ नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. या बदलामुळे शासनाच्या वार्षिक खर्चात अंदाजे ९२ … Read more