LPAI Bharti 2026 | लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती; 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

LPAI Bharti 2026

लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (LPAI Bharti 2026) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एकूण 63 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी असून, इच्छुकांनी निर्धारित मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज … Read more

Government Polytechnic Miraj Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन मिरजमध्ये भरती; १६ जुलैला थेट मुलाखत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Government Polytechnic Miraj Bharti 2026

सांगली जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, मिरज (Government Polytechnic Miraj Bharti 2026) अंतर्गत विविध रिक्त अधिव्याख्यात्या पदे भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी निश्चित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अधिव्याख्यात्या पदांसाठी रिक्त जागा भरल्या … Read more

IDBI Bank Bharti 2026 | IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 26 जुलैपर्यंत करा अर्ज; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

IDBI Bank Bharti 2026

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. IDBI बँक अंतर्गत विविध व्यवस्थापकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे उप-महाव्यवस्थापक (Deputy General Manager), सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) आणि व्यवस्थापक (Manager) या पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि … Read more

NBT Bharti 2026 | नॅशनल बुक ट्रस्टमध्ये भरती; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

NBT Bharti 2026

नॅशनल बुक ट्रस्ट (NBT Bharti 2026), इंडिया यांनी विविध संपादकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत सहाय्यक संपादक (Assistant Editor) आणि संपादकीय सहाय्यक (Editorial Assistant) या पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रकाशन, संपादन आणि पुस्तक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही … Read more

Anganwadi Ahilyanagar Bharti 2026 | १२वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी! २१ जुलैपर्यंत करा अर्ज; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Anganwadi Ahilyanagar Bharti 2026

बाल विकास प्रकल्प अधिकारी (Anganwadi Ahilyanagar Bharti 2026) अहिल्यानगर पश्चिम यांच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ११ रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक चांगली रोजगाराची संधी मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र … Read more

Goa Krushi Mahavidyalay Bharti 2026 | गोवा कृषी महाविद्यालयात मल्टी टास्किंग स्टाफ पदांची भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Goa Krushi Mahavidyalay Bharti 2026

गोवा राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. गोवा कृषी महाविद्यालयामार्फत (Goa Krushi Mahavidyalay Bharti 2026) “मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २ रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या … Read more

Cotton Corporation of India Bharti 2026 | सरकारी नोकरीची मोठी संधी! CCI मध्ये भरती; 24 जुलैपूर्वी करा अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Cotton Corporation of India Bharti 2026

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Cotton Corporation of India Bharti 2026) ने विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली असून, देशभरातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ वाणिज्यिक कार्यकारी आणि कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी एकूण 148 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 जुलै … Read more

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026 | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण दोन रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026) तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक पात्रता आणि अटींची … Read more

PM Shri School JNV Yavatmal Bharti 2026 | PM श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय यवतमाळमध्ये भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

PM Shri School JNV Yavatmal Bharti 2026

शिक्षण क्षेत्रात सरकारी संस्थेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय,(PM Shri School JNV Yavatmal Bharti 2026) यवतमाळ यांनी विविध अध्यापन पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, या भरतीअंतर्गत पीजीटी (Post Graduate Teacher) आणि टीजीटी (Trained Graduate Teacher) या पदांसाठी एकूण 06 रिक्त जागा भरल्या … Read more

PDIL Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! PDIL मध्ये भरती; २७ जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या पात्रता व संपूर्ण माहिती

PDIL Bharti 2026

सरकारी क्षेत्रातील अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL Bharti 2026) ने पदवीधर अभियंता (Graduate Engineer) आणि डिप्लोमा अभियंता (Diploma Engineer) या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण १५३ रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले … Read more