ICSIL Recruitment Delhi 2026 | ८वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ICSIL मध्ये १२ पदांची भरती; थेट मुलाखत

ICSIL Recruitment 2026

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड(ICSIL Recruitment Delhi 2026)अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, सेल्सपर्सन आणि मदतनीस या पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज … Read more

ICSIL Bharti 2026: अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार पदांसाठी भरती; 14 ऑगस्टला मुलाखत

ICSIL Recruitment 2026

ICSIL Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. Intelligent Communication Systems India Limited (ICSIL) अंतर्गत अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीअंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही … Read more

Delhi Fire Service Job 2026 | तरुणांसाठी मोठी खुशखबर! दिल्ली फायर सर्विसमध्ये 10,743 पदांवर भरतीचा मार्ग मोकळा

Delhi Fire Service Job 2026

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी (Delhi Fire Service Job 2026) संधी निर्माण झाली आहे. दिल्ली फायर सर्विसमध्ये तब्बल 10,743 नव्या पदांवर भरती करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव अंतिम प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरीसाठी दिल्ली सरकारकडे पाठवण्यात आला आहे. दिल्ली सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होणार असून, … Read more

DRDO SSPL Bharti 2026 |संरक्षण संशोधन संस्थेत नोकरीची संधी; DRDO मध्ये भरती; मुलाखतीची तारीख जाहीर

DRDO SSPL Bharti 2026

भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेअंतर्गत (DRDO SSPL Bharti 2026) कार्यरत असलेल्या सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी (SSPL) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) आणि संशोधन सहयोगी (Research Associate) या पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट … Read more

NFDC Mumbai Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

NFDC Mumbai Bharti 2026

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NFDC Mumbai Bharti 2026) अंतर्गत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून, पात्र उमेदवारांना आता 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ‘उत्सव समन्वयक’ (Festival Coordinator) या पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव व्यवस्थापन क्षेत्रात … Read more

IREL Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! IREL मध्ये भरती, ऑनलाईन अर्ज सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

IREL Bharti 2026

इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL Bharti 2026) अंतर्गत कार्यकारी (तांत्रिक आणि अ-तांत्रिक) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक असलेल्या IREL मध्ये नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. या … Read more

NBT Bharti 2026 | नॅशनल बुक ट्रस्टमध्ये भरती; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

NBT Bharti 2026

नॅशनल बुक ट्रस्ट (NBT Bharti 2026), इंडिया यांनी विविध संपादकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत सहाय्यक संपादक (Assistant Editor) आणि संपादकीय सहाय्यक (Editorial Assistant) या पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रकाशन, संपादन आणि पुस्तक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही … Read more

दिल्ली उच्च न्यायालय भरती; 15 जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Delhi High Court Vacancy 2026

Delhi High Court Vacancy 2026

दिल्ली उच्च न्यायालयामार्फत वर्ष 2026 साठी “उच्च न्यायिक सेवा (Higher Judicial Service)” पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 27 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. न्यायव्यवस्थेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी मानली … Read more

ICSIL Recruitment 2026: इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेडमध्ये मदतनीस/एमटीएस पदांच्या 75 जागांसाठी भरती

ICSIL Recruitment 2026

ICSIL Recruitment 2026: इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड (ICSIL) अंतर्गत मदतनीस/एमटीएस (Helper/MTS) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 75 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. या भरतीसाठी अर्ज … Read more