MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; थेट ऑनलाईन लिंक द्वारे करा अर्ज | MPSC Group A Bharti 2025

MPSC Group A Bharti 2025

MPSC Group A Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत उपसंचालक व वरिष्ठ संशोधक या गट-अ पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया राज्यातील विविध विभागांसाठी राबवली जात असून इच्छुक उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून निर्धारित कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर … Read more

नाशिक महापालिकेत 114 पदांची सरळसेवा भरती; फक्त एका अटीमुळे उमेदवारांमध्ये नाराजी | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ‘गट क’ संवर्गातील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक कनिष्ठ अभियंता या ११४ पदांसाठी सरळ सेवा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०२५ आहे. मात्र या जाहिरातीमध्ये उमेदवारांसाठी अनुभवाची सक्ती … Read more

टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत 153 पदांसाठी सरळ नोकरीची संधी; असा करा अर्ज | TCIL Bharti 2025

TCIL Bharti 2025

TCIL Bharti 2025: टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने मल्टीटास्क कर्मचारी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली असून दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संस्थेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून अर्ज पूर्णपणे ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत मल्टीटास्क कर्मचारी पदासाठी दहा वी उत्तीर्ण उमेदवार … Read more

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांकरिता नोकरीची उत्तम संधी; 348 रिक्त जागा, त्वरीत अर्ज करा | India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (कार्यकारी) या पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. देशभरात एकूण 348 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. … Read more