GIPE Pune Bharti 2026 | गोखले इन्स्टिट्यूट पुणे अंतर्गत 22 पदांची भरती!पदवीधरांना संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

GIPE Pune Bharti 2026

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये संशोधन सहकारी आणि क्षेत्रीय अन्वेषक या पदांचा समावेश असून, एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी महत्त्वाची असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट पुणे भरती … Read more

BEML Vacancy 2026 | BEML मध्ये सुरक्षा अधिकारी पदाची भरती; 29 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना संधी

BEML Vacancy 2026

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड म्हणजेच(BEML Vacancy 2026)BEML लिमिटेड अंतर्गत “अधिकारी (श्रेणी २) – सुरक्षा” या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार असून, संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. BEML मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही संधी महत्त्वाची आहे. या … Read more

Dr. D. Y. Patil Unitech Society Pune Bharti 2026 | डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी पुणे अंतर्गत 331 जागांसाठी भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड

Dr. D. Y. Patil Unitech Society Pune Bharti 2026

डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी, पुणे अंतर्गत(Dr. D. Y. Patil Unitech Society Pune Bharti 2026)विविध शैक्षणिक पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 331 रिक्त जागा भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. या भरतीमध्ये प्राध्यापक, … Read more

SIDBI Recruitment 2026: सिडबीमध्ये 51 पदांसाठी भरती; CA आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांना संधी

SIDBI Recruitment 2026

SIDBI Recruitment 2026: सरकारी तसेच बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सल्लागार पत विश्लेषक (Consultant Credit Analyst) आणि उप मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Deputy Chief Technology Officer – Dy CTO) या पदांच्या एकूण 51 रिक्त … Read more

ICSIL Bharti 2026: अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार पदांसाठी भरती; 14 ऑगस्टला मुलाखत

ICSIL Recruitment 2026

ICSIL Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. Intelligent Communication Systems India Limited (ICSIL) अंतर्गत अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीअंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही … Read more

10,662 ‘लिपिक’ पदांची भरती, पदवीधरांना संधी; ऑनलाइन अर्ज सुरू | SBI Recruitment 2026

SBI Recruitment 2026

SBI Clerk Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कनिष्ठ सहयोगी अर्थात Junior Associate (Customer Support & Sales) पदांसाठी मोठ्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये नियमित आणि बॅकलॉग मिळून एकूण 9,124 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना 11 ऑगस्ट 2026 पासून … Read more

कोल्हापूर महानगरपालिका पदभरतीचा मार्ग मोकळा; नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026: कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमावलीला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्याने आता महापालिकेतील रिक्त पदांवर पदोन्नती तसेच सरळ सेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विविध संवर्गांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेचा … Read more

श्री रेणुकामाता मल्टिस्टेटमध्ये 130 जागांसाठी भरती; 18 ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी | Renukamata Multistate Society Recruitment 2026

Renukamata Multistate Society Recruitment 2026

Renukamata Multistate Society Recruitment 2026: बँकिंग आणि सहकार क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लि., अहमदनगर यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशियर, क्लार्क आणि शिपाई या पदांचा समावेश असून एकूण … Read more

Delhi Fire Service Job 2026 | तरुणांसाठी मोठी खुशखबर! दिल्ली फायर सर्विसमध्ये 10,743 पदांवर भरतीचा मार्ग मोकळा

Delhi Fire Service Job 2026

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी (Delhi Fire Service Job 2026) संधी निर्माण झाली आहे. दिल्ली फायर सर्विसमध्ये तब्बल 10,743 नव्या पदांवर भरती करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव अंतिम प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरीसाठी दिल्ली सरकारकडे पाठवण्यात आला आहे. दिल्ली सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होणार असून, … Read more

ONGC Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! ONGC मध्ये मेडिकल ऑफिसर पदांसाठी भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ONGC Bharti 2026

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची भरती जाहीर झाली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Bharti 2026) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ या पदांसाठी एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, … Read more