NVS Pune Bharti 2026 | पुण्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 10वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी; 20 जुलैला थेट मुलाखत

NVS Pune Bharti 2026

नवोदय विद्यालय समिती (NVS Pune Bharti 2026) पुणे अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. समितीने समुपदेशक (Counsellor) आणि वसतिगृह अधीक्षक (Hostel Superintendent) या पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा असून, त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. या … Read more

Indian Army NCC Bharti 2026 | आर्मी NCC 125 वी विशेष प्रवेश भरती जाहीर; त्वरित ऑनलाईन अर्ज करा जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Indian Army NCC Bharti 2026

भारतीय सैन्याने एनसीसी (Indian Army NCC Bharti 2026) विशेष प्रवेश योजना अंतर्गत १२५ व्या विशेष प्रवेशिकेसाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांना भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन भारतीय सैन्याकडून करण्यात आले … Read more

JNV Amravati Bharti 2026 | सरकारी शिक्षक होण्याची संधी! JNV अमरावतीमध्ये भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

JNV Amravati Bharti 2026

जवाहर नवोदय विद्यालय (JNV Amravati Bharti 2026), नवसारी, अमरावती यांनी शिक्षक पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून, पात्र उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, उमेदवारांनी निर्धारित … Read more

Janata Sahakari Bank Dharashiv Bharti 2026 | बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! जनता सहकारी बँकमध्ये भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Janata Sahakari Bank Dharashiv Bharti 2026

जनता सहकारी बँक लिमिटेड, धाराशिव (Janata Sahakari Bank Dharashiv Bharti 2026) अंतर्गत विविध वरिष्ठ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer) या पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more

NFR Bharti 2026 | रेल्वेत 6791 पदांसाठी मोठी भरती; 19 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NFR Bharti 2026

देशातील रेल्वे क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर पूर्व सीमावर्ती रेल्वे (NFR Bharti 2026) अंतर्गत प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांच्या तब्बल 6777 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरती … Read more

CICR Nagpur Recruitment 2026 | ICAR-CICR नागपूरमध्ये विविध पदांसाठी भरती; २१ जुलै रोजी थेट मुलाखत, जाणून घ्या पात्रता व संपूर्ण माहिती

CICR Nagpur Recruitment 2026

कृषी संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR Nagpur Recruitment 2026), नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, या भरती प्रक्रियेसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २१ जुलै २०२६ रोजी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे … Read more

MahaGenco Bharti 2026 | महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीत भरती; ५ ऑगस्टपर्यंत ऑफलाइन अर्ज करा जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

MahaGenco Bharti 2026

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco Bharti 2026) अंतर्गत विविध सुरक्षा पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा), महाव्यवस्थापक (सुरक्षा) आणि उप महाव्यवस्थापक (सुरक्षा) या पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची … Read more

VNIT Nagpur Bharti 2026 | VNIT नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती; प्रकल्प सहाय्यक आणि JRF पदांसाठी संधी

VNIT Nagpur Bharti 2026

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात(VNIT Nagpur Bharti 2026)नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दिलेल्या माहितीनुसार VNIT नागपूरमध्ये प्रकल्प सहाय्यक आणि कनिष्ठ संशोधन फेलो(JRF)या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. काही पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून, काही पदांसाठी ऑनलाइन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया देण्यात आली आहे. दिलेल्या भरतीच्या माहितीनुसार, एका … Read more

RRB Section Controller Bharti 2026 | रेल्वे भरती मंडळात पदवीधारकांसाठी मोठी संधी; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

RRB Section Controller Bharti 2026

रेल्वे क्षेत्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत “विभाग नियंत्रक (RRB Section Controller Bharti 2026)” पदाच्या एकूण 119 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून सुरू होणार … Read more

Government Polytechnic Vikramgad Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन विक्रमगड येथे भरती; २१ जुलै रोजी थेट मुलाखत जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Government Polytechnic Vikramgad Bharti 2026

पालघर जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, विक्रमगड येथे शैक्षणिक (Government Polytechnic Vikramgad Bharti 2026) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर पदावरील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नसून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र … Read more