ICSIL Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! ICSIL अंतर्गत भरती; २ ऑगस्टपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड (ICSIL Bharti 2026) ने विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत “प्रकल्प सहयोगी (Project Associate)” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदांसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी … Read more